Author Topic: फुलराणी  (Read 984 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
फुलराणी
« on: January 04, 2012, 04:44:39 PM »
बरसला मेघ आसमंतातुनी
नाहली अवनी झाडा पानातुनी
दवबिंदुचा हार घालूनी
लता लाजली फुलातुनी
मेघ गरजला आकाशी
वारा खेळ करी पानांशी
फुलराणी वेडी वाट पाहते कुणाची
बरसून गेला मेघ मगाशी

देवयानी .......

Marathi Kavita : मराठी कविता


Prasad Dhabe

  • Guest
Re: फुलराणी
« Reply #1 on: January 05, 2012, 06:35:13 AM »
जर आपण मराठी कवी असाल आणि आपल्या कविता आपणास "शेअर" करावयाच्या असतील तर किमायगार वर जरूर रिजिस्टर व्हा आणि आपल्या कविता पोस्ट करा. मराठी कवितांना डेडिकेटेड पहिली वेबसाइट. इथे तुम्हाला नवीन जुन्या दुर्मिळ सर्व प्रकार च्या सर्व कवींच्या कविता वाचायला मिळतील. रसिकांनी किमायगार वर मनसोक्त कवितांचा आनंदा लूटावा.
नोट : ही साइट Beta version आहे. तुमचे अभिप्राय/ suggestions किवा कविता claim kimayagaar2011@gmail.com वर पाठवा.

www.kimayagaar.in