Author Topic: अस का होत ??  (Read 2212 times)

Offline PATIL.RJ

  • Newbie
  • *
  • Posts: 1
  • Gender: Female
अस का होत ??
« on: January 06, 2012, 09:34:21 PM »
अस का होत ??
सकाळी डोळे उघडताच तुझाच विचार येतो
नजरेसमोर फक्त तुझाच चेहरा दिसतो
मग हात वळतात mobile कडे तुलाच message करायला
नंतर डोळे लागतात ते तुझ्या reply ची वाट बघायला

अस का होत??
बघता बघता सकाळ सरून जाते 
तेव्हाही तुझाच विचार लक्ष फक्त mobile कडेच
तू जेवला असशील कि नाही
कि कामामध्ये busy असशील
काळजी हि सारखी लागुनच राहते
ती पण फक्त तुझीच

का अस होतं???
घरात असतानाही तू बरोबर असतोस
बाहेत पडल्यावरही तूच बरोबर चालतोस
एक क्षणही दूर जात नाही तू
खर तर मीच जाऊ देत नाही तुला
एका क्षणाचाही दुरावा सहन होत नाही रे मला

खरच अस का होत ??
रात्रीही तुलाच आठवून निजावस  वाटत 
तुझ्याच स्वप्नात रमावस वाटत
तुला msg केल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही रे माझा
सख्या सांग ना रे कोण आहेस तू माझा ?

पण एक खर सांगू का रे तुला .....

हें अस का होतंय माहित आहे रे मला
यालाच तर प्रेम म्हणतात जे झालय मला
जे कधीही कमी नाही होणार
दूर कितीही गेलो तरीही आस तुझीच कायम असणार
पण कमनशिबी मीच रे जिला साथ तुझी नाही लाभणार

अखेर ईश्वराकडे एकच प्रार्थना रे......
कुठेही रहा कसाही रहा कोणाबरोबरही रहा
सदैव खुश रहा ........
कारण...........
तुझ्या सुखातच माझा सौख्य सामावलंय रे बाळा .....
-R.J.Patil

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

  • Jr. Member
  • **
  • Posts: 274
Re: अस का होत ??
« Reply #1 on: January 06, 2012, 10:16:19 PM »
khup chan...