Author Topic: तू एकटा नाहीस आयुष्याच्या वाटेवरती  (Read 1811 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तू एकटा नाहीस आयुष्याच्या वाटेवरती
मी आभाळातून तुझ्या सभोवती  ......
वाहते वाऱ्यासवे श्वास तुझा होऊनी
दरवळते फुलात सुगंध होऊनी
बोलते कानी मधुर गीत होऊनी
डोळ्यात तुझ्या राहते एक स्वप्न बनुनी
तुझ्यासाठी सुखाची हिरवळ पसरुनी 
ठेऊन हात मनावरती बघ हृदय माझे भेटते का ........
बघ तुझ्या प्रत्येक शब्दात मन माझे बोलते का ...... 

देवयानी .........

Marathi Kavita : मराठी कविता


Anamika R

  • Guest
Ahhhhhh... Khallas.....

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
what n expression.... with lots of emotions..... :)