Author Topic: तू आभाळ माझे  (Read 1824 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तू आभाळ माझे
« on: January 09, 2012, 10:44:12 AM »
तू आभाळ माझे
तूच अवनी मला
तू प्रकाश माझा
तूच किरण आशेचा
तू भाव माझा
तूच मनीच्या भावना
तू सौंदर्य माझे
तूच शृंगार माझा 

देवयानी .............

Marathi Kavita : मराठी कविता