Author Topic: प्रेम कसे असावे...  (Read 3954 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेम कसे असावे...
« on: January 21, 2012, 12:05:30 AM »
प्रेम कसे असावे...
पानांवरील दवासारखे,
सूर्याच्या तेजाने...
चमचमत्या मोत्यासारखे.

प्रेम कसे असावे...
उमलणाऱ्या कळीसारखे,
थेंबाच्या स्पर्शाने...
लाजून मोहरण्यासारखे. - हर्षद कुंभार
« Last Edit: January 21, 2012, 12:06:01 AM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sulabhasabnis@gmail.com

 • Jr. Member
 • **
 • Posts: 101
 • Gender: Female
Re: प्रेम कसे असावे...
« Reply #1 on: January 21, 2012, 10:36:03 AM »
sundar----khoooopch aawadali kavita-------!!!!

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: प्रेम कसे असावे...
« Reply #2 on: January 21, 2012, 05:01:25 PM »
thanx a lot sulabhatai

गोकूळ साईनाथ गवांदे

 • Guest
Re: प्रेम कसे असावे...
« Reply #3 on: March 18, 2014, 05:24:19 PM »
खुप छान कविता आहे.
जय सद़गुरु !