Author Topic: तुझ्या अदाने उत्तर द्यावे  (Read 1417 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
हलकेच गालात ...
हसून तुझे पाहणे,
डोळ्यातले तुझे
प्रेमळ ते पाहणे.


प्रेम का करावे
अन कुणावर करावे,
प्रश्नाला माझ्या या 
तुझ्या अदाने उत्तर द्यावे - हर्षद कुंभार