Author Topic: तुझं स्वप्न आणि माझं प्रेम  (Read 3190 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार


तुझं स्वप्न आणि माझं प्रेम


तुझ्या स्वप्नांची उडान
खूप मोठी आहे
त्यापुढे माझ्या प्रेमाची
उंची थोडी लहान आहे. तुझ्या स्वप्नांच्या ...
आड मी येणार नाही,
माझ्या सावलीचही रूप
तुला दाखवणार नाही.


पण तुझी मी वाट
पाहणार आहे,
तुला दिलेलं वचन
मी पाळणार आहे  - हर्षद कुंभार
 
« Last Edit: January 22, 2012, 10:19:47 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline bhanudas waskar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 181
Re: तुझं स्वप्न आणि माझं प्रेम
« Reply #1 on: January 30, 2012, 02:56:57 PM »
हर्षद kharch saral aani sunder kavita aahe

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: तुझं स्वप्न आणि माझं प्रेम
« Reply #2 on: January 30, 2012, 10:56:21 PM »
thanx a lot Bhanudas