Author Topic: नको मला प्रेम  (Read 2196 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
नको मला प्रेम
« on: January 24, 2012, 11:16:59 PM »
नको मला प्रेम अन ...
नको कुणाची प्रीत,
एकाच या आयुष्यात
किती गावू तुझे गीत.


काल ही न कळले
तुला मनाचे काही...
आज पण नाहीच ...
उद्याचा भरोसा उरला नाही . - हर्षद कुंभार
« Last Edit: January 24, 2012, 11:17:18 PM by हर्षद कुंभार »

Marathi Kavita : मराठी कविता