Author Topic: तिनेच आज मला डिलीट केले..  (Read 3395 times)

Offline 8087060021

  • Jr. Member
  • **
  • Posts: 92
  • Gender: Male
तिनेच आज मला डिलीट केले..
« on: January 26, 2012, 05:50:58 PM »
तिनेच आज मला डिलीट केले..जगायची रात्र जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्याशी बोलण्यासाठी..
काढायचो वेळ दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ती ऑनलाईन येण्याची मी..
वाट पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या प्रत्येक कठीण समयी..
साथ द्यायचो त्या वळणावर
तिनेच आज मला डिलीट केले....

जिच्या एका स्मायली साठी..
खुश व्हायचो रात्रभर...
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या एका वाक्यासाठी...
नेट रीन्यू करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ऑनलाइन तिच्याशी बोलण्यासाठी..
जेवण चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट केले..

नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये नसल्याची
पाहतो वाट मी ती ऑनलाईन येण्याची...-- Author Unknown


हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:19:45 AM by santoshi.world »

Marathi Kavita : मराठी कविता


किशोर

  • Guest
Re: तिनेच आज मला डिलीट केले..
« Reply #1 on: March 02, 2013, 01:42:57 PM »
जगायची रात्र जिच्यासाठी..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्याशी बोलण्यासाठी..
काढायचो वेळ दिवसभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ती ऑनलाईन येण्याची मी..
वाट पाहायचो तासभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या प्रत्येक कठीण समयी..
साथ द्यायचो त्या वळणावर
तिनेच आज मला डिलीट केले....

जिच्या एका स्मायली साठी..
खुश व्हायचो रात्रभर...
तिनेच आज मला डिलीट केले..

जिच्या एका वाक्यासाठी...
नेट रीन्यू करायचो महिनाभर..
तिनेच आज मला डिलीट केले..

ऑनलाइन तिच्याशी बोलण्यासाठी..
जेवण चुकवायचो आठवडाभर
तिनेच आज मला डिलीट केले..

नाही गम आज मी
तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये नसल्याची
पाहतो वाट मी ती ऑनलाईन येण्याची... ऑनलाईन येण्याची

--------------------शिरीष सप्रे(२५-२-२०१०)-----------------------------

माझ्या माहितीप्रमाणे यांची हि कविता आहे