Author Topic: ह्या प्रेमाचा अर्थ काय...?  (Read 3298 times)

Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
ह्या प्रेमाचा अर्थ काय...?
प्रेमाला होकार देणे
हातात हात घालून
चार दिवस फिरने
भूतकाळ आठवूनी मग नकार देणे
ह्या प्रेमाचा अर्थ काय...?

प्रेमाची स्वप्न रंगून
उभ्या आयुष्याचा संसार मांडणे...
कुठे काही बिनसले म्हणून
प्रेमालाच लाथडून जाणे......
ह्या प्रेमाला अर्थ काय...??

प्रेम हातून गेले म्हणून आयुष्य जगून
सुध्दा रोज त्याला मरावे लागत...
त्याचे मरणं त्याला स्वतःच्या
डोळ्यानी रोजच पहावं लागत...
ह्या प्रेमाचा अर्थ काय...??

का करावं ईतकं प्रेम कोणावर...?
आपला श्वास पण त्याच्या करत असाव...
त्याला त्याची काही कदर नसली
अस दाखवून सहज त्याला सोडाव...

ह्या प्रेमाच अर्थ काय...?
.
.

अनामिक
हि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.[/size] [/font]
             
[/size]
.- विजेंद्र -.
www.fb.com/vijendradhage
« Last Edit: February 03, 2012, 11:35:39 AM by santoshi.world »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline :) ... विजेंद्र ढगे ... :)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 122
 • Gender: Male
 • आभाळात अनेक तारे..एकटाच आहे चंद्र!होते अनेक सारे..एकटाच आहे विजेंद्र !
Re: ह्या प्रेमाचा अर्थ काय...?
« Reply #1 on: January 30, 2012, 11:54:31 PM »
ह्या कवितेचा कवी माहित नाही म्हणून "अनामिक" असे लिहले आहे... मला fb च्या एका पेज वर सापडली.. मस्त आहे म्हणून शेयर केली... खूप छान कविता आहे..

Offline salunke.monika

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: ह्या प्रेमाचा अर्थ काय...?
« Reply #2 on: January 31, 2012, 12:46:20 PM »
nice