Author Topic: मी...........  (Read 1739 times)

Offline विवेक राजहंस...

  • Jr. Member
  • **
  • Posts: 72
  • ONLY RELIANCE
मी...........
« on: February 04, 2012, 01:48:28 PM »
मी...........

नागमोडी  आयुष्याच्या  ,
असंख्य वळणावरती वळलेलो मी ........

जीवनशैलीच्या विरोधात ,
घरचांनाच विसरलेलो मी.....

सहजतेच्या शोधार्थ,
वळणावरून पाळलेला मी .....

फिरुनी येतो  वळणावरतीच...
आणि,
अगणित अश्या वळणानीच,
पुन्हा  छळलेला मी .......


  विवेक राजहंस,पुणे
   ९७६२०१८८३५

Marathi Kavita : मराठी कविता