Author Topic: प्रेमाचा अर्थ ...............  (Read 4089 times)

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
प्रेमाचा अर्थ ...............
« on: February 07, 2012, 11:42:05 AM »


सकाळी डोळे उघडण्यापूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते

ते प्रेम आहे
... ...
मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो

ते प्रेम आहे

भांडून सुधा जिचा राग येत नाही

ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते

ते प्रेम आहे

जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते

ते प्रेम आहे

स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता

ते प्रेम आहे

जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही

ते प्रेम आहे

कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते

ते प्रेम आहे

जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते

ते प्रेम आहे
हे वाचताना ज्याचा / जिचा विचार येईल ते म्हणझे प्रेम


- महेश कोरे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
Re: प्रेमाचा अर्थ ...............
« Reply #1 on: February 07, 2012, 06:53:13 PM »
ekdam chan

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाचा अर्थ ...............
« Reply #2 on: February 08, 2012, 11:06:51 AM »
khup chan...

Offline महेश मनोहर कोरे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 158
 • Gender: Male
 • अवघड प्रेमाच्या कळ्या फुलतात मग माणुसकीच काय ?
Re: प्रेमाचा अर्थ ...............
« Reply #3 on: February 20, 2012, 10:11:43 PM »
thnks frds.................