Author Topic: अजून पण भ्रमात आहेस..........न  (Read 1267 times)

Offline balrambhosle

  • Jr. Member
  • **
  • Posts: 122
  • Gender: Male
अजून पण भ्रमात आहेस..........न

अर्धवट जळणाऱ्या फुएल सारख..
आणि ओरडणाऱ्या मुएल सारख..
रोज नखरे करतेस..
आणि धुराचे झरे सोडतेस..

तू मुलगी होती धरणारी नेम..
म्हणूनच मी केल नव्हत प्रेम..
भपकेदार कपडे घालून..
कॉलेज भोवती चालून..
तू केलतेस भरपूर चाळे..
तुझ्या मागे फिरणारे पण होते काही म्हाळे
पण त्यातला मी नव्हे..
हेच तू लक्षात घ्यावे..

हो तू सुंदर होतीस मान्य आहे..
पण चारित्र्य वन होतीस ..हे अमान्य आहे..
मला कळलं नव्हत म्हणून बोललो..
आणि हे भोळ मन तुझ्या पुढे खोललो..
जे काही क्षणात तू होत  तोडलं..
आता अनेक वर्षांनी मी ते जोडलं..

माझ मन पण खूपच होत दुखलं..
जेंव्हा कळलं चुकलं माझच चुकल..
आता कसले पण नखरे कर....
पण मी नाही जळणार..
न कधीच तुझ्या वाटेवर वळणार

फक्त तुला एव्हडाच सांगायचय..
चुकीच्या जागी बसवली आहेस तू  पिस्टन
मग आता अर्धवटच होणार आहे कंबस्चन
म्हणून आता नाटके -बाटके सोड..
आणि चांगल नात जोड.
भ्रमात तू राहू नको..
अन माझ्याकडे कधीच पाहू नको..
तुझ्या प्रेमाच्या पायरीवरून घसरून
मी गेलोय तुला विसरून ..
मग आता होऊ नको तू बाहेरच्या पुरुषात मग्न..
आणि  एकदाच लवकर  करून घे तू लग्न.
खुश राहा..आणि सुखी राहा...
आणि आता उरलेल्या आयुष्याकडे पहा..
माझ्या सदिच्छा तुझ्या सोबत आहेत...
तुझा न आवडता प्रियकर....XXX

---- ब. भोसले