Author Topic: तुलाच पाहत रहाव....  (Read 1707 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
तुलाच पाहत रहाव....
« on: February 15, 2012, 09:47:47 AM »
 मदहोश होवावस वाटत
तुझ्या प्रेमात पडवास वाटत
तुझ्या स्वप्नातच रहावस वाटत
तुला पाहताच तुला मिठीत घ्यावस वाटत

सतत तू माझ्या नजरे समोर बसाव
फ़क्त मी तुलाच पाहत रहाव रात्रण दिवस तुलाच आठवाव
तुझ्याच आठवनित सतत रहाव

थोड तुझ ऐकाव
तुझ्या नजरेत बघाव
नजरेच्या भावना ओलखाव
तुझ्या होठा कड़े पाहताच रहाव
 
सौन्दर्य तुझ निहाराव
निरागस हास्य तुझ पाहव
तुझ्या डोळ्यांच्या भाषा समजाव
आणि मी फ़क्त तुझ्यासाठीच जीवन जगाव


*****भानुदास******

Marathi Kavita : मराठी कविता