Author Topic: तुझ प्रेम आहे माझ्यासाठी  (Read 1691 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
तुझ्या प्रीतिचा तो क्षण खुप महत्वाचा आहे माझ्यासाठी
तुझी आठवण आहे फ़क्त माझ्यासाठी
तुझे सुंदर रूप आहे माझ्यासाठी
तुझ सजन सवारण आहे माझ्यासाठी
माझ जीवन आहे तुझ्यासाठी
आणि माझ प्रेम आहे फ़क्त तुझ्यासाठी....................
*****भानुदास******
[/color]

Marathi Kavita : मराठी कविता


pritt

  • Guest
Re: तुझ प्रेम आहे माझ्यासाठी
« Reply #1 on: February 15, 2012, 11:40:05 AM »
 ;) i like it