Author Topic: ही वाट आपली दोघांची  (Read 1418 times)

Offline bava1984

  • Newbie
  • *
  • Posts: 6
ही वाट आपली दोघांची
« on: February 15, 2012, 02:20:18 PM »
ही साथ आपली दोघांची
बरसात आपली दोघांची
या श्वासाला या स्पर्शाला
ही साथ आपली दोघांची

मीणमीणत्या संसाराची
ही वात आपली दोघांची
जगण्याच्या लढाई तील
ही मात आपली दोघांची

दुखाच्य पटला वरची
ही काट आपली दोघांची
या उजाड माळा वरची
ही वाट आपली दोघांची      --भूषण भुवड

Marathi Kavita : मराठी कविता