Author Topic: माझा मन तुझ्या प्रेमात................  (Read 2053 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
केसा वरुण हात फिरवुनीया बघतेस तू नजरेत माझ्या
नजरेच्या इशा-यात मी प्रेमात पडलो तुझ्या
तुझ्या नजरेचा तीर माझ्या ह्रुदयात शिरला
माझा मन तुझ्या प्रेमातच पडला

विसरून गेलो मी स्वताला
आठवतो मी फ़क्त तुझ्या प्रेमाला 
रात्र असो दिवस असो
मी विसरु शकत नाही तुला

तुझ्या निष्पाप डोळ्यात आडकलोय मी
तुझ्यासाठी थांबलो आहे मी 
बोल प्रिये बोल तू माझी होशील का
माझ्या संगे तू येशील का

 *****भानुदास वासकर*****

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin5000

  • Jr. Member
  • **
  • Posts: 180
  • Gender: Male
chan