Author Topic: शब्दरूपी प्रणयाने.  (Read 1389 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
शब्दरूपी प्रणयाने.
« on: February 26, 2012, 11:35:56 PM »

माझ्या शब्दरूपी प्रणयाने...
तू आधीच लाजून चूर होतेस,
दूर असली जरी तू मझपासून...
माझ्या शब्दांनीच घायाळ होतेस. - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: शब्दरूपी प्रणयाने.
« Reply #1 on: February 27, 2012, 10:42:38 AM »
wow.....
 
शब्दरूपी प्रणय.... chan shabd.....