Author Topic: दख्खनची राणी  (Read 1187 times)

Offline prasad26

  • Jr. Member
  • **
  • Posts: 103
दख्खनची राणी
« on: March 02, 2012, 04:34:47 PM »
लग्न झाले तेंव्हा माझी बायको मुंबई ला नोकरी करत होती व मी पुण्यात राहत होतो.  लग्न झाल्यावर पुण्यात बदली होई पर्यंत काम आटपून ती दक्खनच्या राणीने (Deccan Queen) मुंबईहून आठवड्यातून दोन वेळा पुण्याला येत असे. व तिला आणायला मी शिवाजीनगर स्टेशन वर जात असे. असेच एके दिवशी मी गाडीची वेळ झाली म्हणून घाई घाईत स्टेशन वर गेलो व कळाले कि गाडीला उशीर होत आहे. स्टेशनवर तेंव्हा वाट पाहत मी तेथे बसलो असता खालील भावना मनात आल्या.

दख्खनची राणी

धापा टाकीत मी आलो स्टेशनात
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

दख्खनची राणी आज का हो झाली लेट
राणी तुझी माझी कवा होईल भेट
ओलांडला असशील का तू खंडाळ्याचा घाट
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

चार दिस तुझा मुक्काम मुंबईला
दोनच दिस तुझा संग पुण्याला
बदलीची आता किती पहायची वाट
कारभारणी घ्यायाला तुझी ग गाठ

-प्रसाद शुक्ल

Marathi Kavita : मराठी कविता

दख्खनची राणी
« on: March 02, 2012, 04:34:47 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
Re: दख्खनची राणी
« Reply #1 on: March 05, 2012, 10:00:08 AM »
mast ....


bhanudas waskar

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: दख्खनची राणी
« Reply #2 on: March 05, 2012, 10:45:29 AM »
mast...

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: दख्खनची राणी
« Reply #3 on: March 05, 2012, 05:28:12 PM »
Chan........ :D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):