Author Topic: माझी तू एक सावली  (Read 2517 times)

माझी तू एक सावली
« on: March 03, 2012, 12:46:30 PM »


माझी एक स्वली अर्थातच प्रत्येकाची एक सावली नक्कीच असते. तशीच एक सावली या कवितेतील नायकाची, सावली किती हि आपली आहे अस म्हटले तरी परकीच वाटते. कारण तिला फक्त साद देता येतो, प्रतिसाद भेटत नाही.... :-* ::) :-\

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: माझी तू एक सावली
« Reply #1 on: March 05, 2012, 05:47:29 PM »
very nice.....................