Author Topic: तू तूच शिल्पकार मनाचा  (Read 899 times)

Offline d41080

  • Newbie
  • *
  • Posts: 28
  • Gender: Female
तू तूच शिल्पकार मनाचा
« on: March 06, 2012, 03:44:34 PM »
तू तूच शिल्पकार मनाचा
तू तूच मूर्तिकार
तू तूच विश्वात मनातल्या
तू तूच आत्मा 
तू तूच डोळ्यात माझ्या
तू तूच आसवात
तू  तूच अंतरंगात माझ्या
तू तूच जीवनात
कविता कल्पनेत माझ्या
कल्पित राजकुमार

देवयानी

Marathi Kavita : मराठी कविता