Author Topic: प्रेम  (Read 2629 times)

Offline shivdas.ashtekar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
प्रेम
« on: March 19, 2012, 12:27:24 PM »
गुंतलो होतो मी तुझ्यात
ती चूक न्हवती माझी
क्षणाक्षणाला साथ देणारी
ती प्रित होती तुझी
वाटले मला एकेकाळी
कुशीत तुझ्या असावे
दोघच फक्त आपण तिथे
तिसरे कुणीही नसावे
पण.......
अंगणातल्या रांगोळीत
रंग तूच भरले
होत आली संध्याकाळ
आणि आयुष्य तिचे सरले
लक्षात ठेव एकच आता
सोडून जाताना माझे गाव
माझ्या ह्दयावरती     
कोरले आहे तुझेच नाव  ...

शिवदास अष्टेकर
अंबाजोगाई

Marathi Kavita : मराठी कविता


salunke nitesh

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: March 19, 2012, 10:16:58 PM »
hi..good night...

Offline jyoti salunkhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 422
Re: प्रेम
« Reply #2 on: March 20, 2012, 05:50:35 PM »
Very Nice ............... :)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
Re: प्रेम
« Reply #3 on: March 22, 2012, 09:53:21 AM »
sweet