Author Topic: ।। फक्त तुच ।।।  (Read 3761 times)

Offline Pratikk

  • Newbie
  • *
  • Posts: 21
  • Gender: Male
  • ...
।। फक्त तुच ।।।
« on: March 24, 2012, 01:27:57 PM »
तुच माझी आशा, तुच माझी किरण, तुच माझी वर्षा, तुच माझे जिवन,

तुच माझी युक्ता, तुच माझी कल्पना, तुच माझी नीद्रा, तुच माझी स्वप्ना,

तुच माझी हर्षा, तुच माझी तृप्ति, तुच माझी पूजा, तुच माझी दिप्ति,

तुच माझी गंगा,यमुना,  तुच माझी सरस्वती, तुच माझे संगम, तुच माझी त्रिवेणी ।।
तुच माझे गुलाबाचे फूल, तुच माझ्या प्रेमाचे प्रतिक ।।।

Marathi Kavita : मराठी कविता


manyya

  • Guest
Re: ।। फक्त तुच ।।।
« Reply #1 on: March 24, 2012, 08:15:24 PM »
15 jani....baap re ajun kiti??