Author Topic: तू अशीच  (Read 1651 times)

Offline bhanudas waskar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 181
तू अशीच
« on: March 27, 2012, 08:23:36 AM »
तू अशीच समोर उभी रहा
नयनात माझ्या सामावून जा
माझ्याशी तू बोलत रहा
बोलता बोलता माझी होवून जा


****भानुदास वासकर****

Marathi Kavita : मराठी कविता