Author Topic: तुला चोरून पाहताना...  (Read 3238 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तुला चोरून पाहताना...
« on: March 27, 2012, 11:17:35 PM »
तुला चोरून पाहताना...
चंचल अन निरागस वाटायचीस तू,
पण माझ्या नकळत ...
मलाही चोरून पहायचीस तू .


कधी नजरा नजर झाली...
तर हलकेच लाजायचीस तू ,
स्वतःला कसे बसे सावरत ...
पुन्हा चंचल अन निरागस होयचीस तू - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुला चोरून पाहताना...
« Reply #1 on: March 28, 2012, 06:13:43 PM »
mast

kolhe sidhant

 • Guest
Re: तुला चोरून पाहताना...
« Reply #2 on: March 28, 2012, 11:08:43 PM »
जगातील तीन प्रकारची माणसं...
१. 'वाट' बघणारे
२. 'वाट' लावणारे
३. 'वाट' शोधणारे
शब्द तोच आहे ... पण त्याच्या उपयोग जो तो आपल्या हिशोबाने करतो...
काही लोक, 'जे होत ते चांगल्या साठीच होत' असं म्हणत काहीतरी होण्याची 'वाट' बघत बसतात... पण त्याला जर कृतीची साथ नसेल तर मग त्यांची 'वाट लागते'...
'वाट' लावणाऱ्या बद्दल तर बोलायलाच नको... हे लोक पूर्ण वेळ स्वतः खाली राहून दुसऱ्याला सुद्धा खाली ओढण्यात मग्न असतात...त्यांच् या आनंदाची परिसीमा तेवढीच...
त्यातला तिसरा वर्ग महत्वाचा...'वाट शोधनार्यांचा' ... कितीही संकटं, कितीही अडथळे आले तरी जिद्दीने नवीन वाट शोधणारे मग पुढे निघून जातात...
आपण कुठली 'वाट' निवडायची ते आपणच ठरवायचं..
इच्छा असली तर मार्ग सापडतोच !!!

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: तुला चोरून पाहताना...
« Reply #3 on: March 28, 2012, 11:16:27 PM »
Thanx Kedar. and kolhe sidhant tu je comment madhe dile ahes te farach chan ahe avdale. pan mahatwache tevha asate jevha majhya kavitevar comment mhanun asate tar. kavite baddal tar kahich disat nahi yat nahi ka.

AMITA,PUNE

 • Guest
Re: तुला चोरून पाहताना...
« Reply #4 on: March 30, 2012, 01:30:46 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS

*कविता SMS

*चारोळ्या SMS

*BEAUTY टिप्स

*LOVE टिप्स

*पुणेरी विनोद

*ग्राफिटी SMS

*सुविचार आणि
*उखाणे


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>PREM_GEET

आणि पाठवा
९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..
किंवा


या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/Prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे