Author Topic: दिल है.. की मानता नही  (Read 2150 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
दिल है.. की मानता नही
« on: April 02, 2012, 05:01:34 PM »
तू जे केलंस ना..
ते बरोबरच असावं बहुधा.. खरंच..!!
जे अंतर ठेवलंस..,
आभासी आणि वास्तव दुनियेतलं..
उशिरा का होईना,
.. महत्त्व कळतंय मला
त्रास झाला थोडा.. आणि आताही होतोय
पण चल..,
ठीक आहे ..
उगाच वास्तवात शिरून सगळंच गमावणं..
त्यापेक्षा हे बराय..
पण जे घाव झाले..
हे समजायच्या प्रयत्नात..
वास्तवातली तू कधी भेटणार नाहीस......
... खूप घाव देउन गेले
पण नंतर म्हटलो..
.. तू जे केलंस
ते ठीकच होतं..
कळतंय असं वाटतंय मला
असं जाणवतंयही...
पण.. पण वळत नाही!!

- रोहित
« Last Edit: April 02, 2012, 05:03:34 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता


amita,pune

 • Guest
Re: दिल है.. की मानता नही
« Reply #1 on: April 02, 2012, 05:06:18 PM »
रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: दिल है.. की मानता नही
« Reply #2 on: April 03, 2012, 01:18:30 PM »
hmmm.........

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
Re: दिल है.. की मानता नही
« Reply #3 on: April 03, 2012, 01:46:48 PM »
:P

sia

 • Guest
Re: दिल है.. की मानता नही
« Reply #4 on: April 03, 2012, 02:45:38 PM »
VERY NIC