Author Topic: अर्धांगिनी तुला माझी...  (Read 1827 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
अर्धांगिनी तुला माझी...
« on: April 10, 2012, 10:40:30 PM »

देवळात पाया पडताना...
देवाला ओळख तुझी...
पत्नी म्हणून करून दिली,


देवाच्या साक्षीने मी...
अर्धांगिनी तुला माझी...
तेव्हाच होती मानली.   - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)   

Marathi Kavita : मराठी कविता


jayesh raut

 • Guest
Re: अर्धांगिनी तुला माझी...
« Reply #1 on: April 10, 2012, 10:58:15 PM »
लय भारी.....!!!!!

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: अर्धांगिनी तुला माझी...
« Reply #2 on: April 10, 2012, 11:06:03 PM »
thanx jayesh raut