Author Topic: पाढाच मी रचला.  (Read 915 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
पाढाच मी रचला.
« on: April 10, 2012, 11:44:27 PM »

४ दिवस तुझ्या...
सहवासात राहून,
उर्वरित आयुष्याचा... 
आढावा मी घेतला,


तुला माझ्याशी गुणा
करत शेवटी...
पूर्ण आयुष्याचा
पाढाच मी रचला.    - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाढाच मी रचला.
« Reply #1 on: April 11, 2012, 11:18:06 AM »
short & sweet....

Offline umakant bansode

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: पाढाच मी रचला.
« Reply #2 on: April 11, 2012, 03:41:10 PM »
ok...

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Re: पाढाच मी रचला.
« Reply #3 on: April 11, 2012, 10:01:17 PM »
hmmm thanx Kedar and Umakant