Author Topic: प्रेमाच्या वादळा,  (Read 1518 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
प्रेमाच्या वादळा,
« on: April 11, 2012, 11:34:28 PM »

शांत कर आता...
मनातल्या प्रेमाच्या वादळा, 
उफाळून येऊदे सगळ्या ...
नाजूक अन प्रेमळ भावना.


दाटून काळे ढग ...
हृदयाच्या पटलावरी,
होवू दे वर्षाव....
प्रेमाचा माझ्यावरी. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता