Author Topic: कदाचित, तिला माझं कविता करणंच नसेल आवडलं…  (Read 2046 times)

Offline rajkiran.thakare

  • Newbie
  • *
  • Posts: 8
केवळ तिच्या एका प्रतिक्रियेसाठी
मला कविता करावसं वाटतं…
पण कदाचित, तिला माझं
कविता करणंच नसेल आवडलं…

वाचुन माझ्या कविता
ती फक्त “छान” जरी म्हणाली…
कि, काहीही न करता
हे जग जिंकल्यासारखं वाटतं…

मान्य आहे नसतील कळत
तिला माझ्या कविता, पण न कळताच ती…
“चांगली आहे” असं म्हणाली
की, मन हलकं झाल्यासारखं वाटतं…

पण, आज तिला माझी
कविता नाही आवडली वाटतं…
कदाचित, तिला माझं
कविता करणंच नसेल आवडलं…

                     -राजकीरण ठाकरे

मित्रानो, मी ही कविता तिच्यासाठी लिहिलीय.... जर तुम्हाला ह्यात काही add करावस वाटल किंवा काही suggestion असेल तर प्लिज reply करा.......
« Last Edit: April 15, 2012, 10:10:56 AM by rajkiran.thakare »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
मृगजळ - एक नसलेले अस्तीत्व
mitra majhhi asch aahe...
Pan.......


Pradnya V Bhangale

  • Guest
Mitra .. aare sarv kahi sagun takayache aaste Premat.. Tuzi kavita changali aahe pan tyat tu kavita assume nako karu.. try again ..

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):