Author Topic: माझी आठवण ..  (Read 1238 times)

माझी आठवण ..
« on: April 17, 2012, 11:05:54 AM »

तुझ्या इथे गाजावाजा असेल

माझ्या इथेही  गाजावाजा असेल

तो  तुझ्या लग्नाचा असेल

आणि....

माझा  मरण्याचा..

तू जाताना  तुझ्या  डोळ्यांत पाणी असेल

अन....

माझे मात्र डोळे बंद असेल....

काही वर्षाने तुझे बाळ मोठे होईल

तरी माझी आठवण  तुला  येईल

कारण त्याचा वाढदिवस म्हणजे

माझा मरण दिवस असेल....
-
© प्रशांत शिंदेMarathi Kavita : मराठी कविता