Author Topic: पण सूरूवात कशी करावी हा प्रश्न उभा राहतो.  (Read 2103 times)

Offline Mahesh parge( Mohi Raj )

 • Newbie
 • *
 • Posts: 36
ती ही पाहते
मी ही पाहतो,
शब्द गाळुन्
डोळ्यांनीच
संवाद साधतो.

हळु हळु चालताना
पाठलाग तीचा करतो,
रीम झीम पावसात
चींब भीजलेली पाहतो.
खळ खळ हासताना
तीच्या गालावरची
खळी बघतो.

तीच्याशी
 बोलावेसे वाटते
पण सूरूवात कशी
करावी हा
प्रश्न उभा राहतो...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422


Offline Mahesh parge( Mohi Raj )

 • Newbie
 • *
 • Posts: 36
plz give me advise..
kase mi tila propos karu....:-(:-(

Offline asmita!!

 • Newbie
 • *
 • Posts: 25
khup lawkar sampawlis re kavita..pan chan ahe