Author Topic: तुलाच पाहत असतो...  (Read 1656 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
तुलाच पाहत असतो...
« on: April 18, 2012, 11:47:20 PM »
तुलाच पाहत असतो...
माझ्या प्रत्येक काव्यात,
तू दूर असूनपण..
जवळ असल्याचा भास


वाह्यात असे काय ग त्यात...
प्रेमचं ते आपले बिचारे,
असे का, तसे का करत...
का मग तू नाना प्रश्न करे      - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता