Author Topic: आपण आपल्याच आयुष्याला परके होतो.  (Read 1144 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
किती हतबल होतो ना आपण ...

अचानक तिने प्रेम करणे बंद केले की,
जसे काही एकदम प्राणवायू
हिरावून घ्यावा.


किती झगडतो ना ...
एक अंश तिच्या प्रेमाचा मिळवायला,
का होते असे...
आधीचे स्वच्छंदी आयुष्य सोडून,
आपण आपल्याच आयुष्याला परके होतो. - हर्षद कुंभार ( फेसबुकचा कवी म्हणत्यात मला)
« Last Edit: April 22, 2012, 01:33:33 PM by MK ADMIN »