Author Topic: बॉस . . . बोले तो क्यारेक्टर हे ढिला . . .  (Read 832 times)

Offline Deepak Pardhe

  • Jr. Member
  • **
  • Posts: 162
  • Gender: Male
  • Deepak Pardhe

बॉस . . . बॉस बोले तो confuse character ,
दुध कम with extra water ,

एम्प्लोयीजचा कर्दनकाळ,
काम करायचे आम्ही, पण ह्याच्याच गळ्यात पडते माळ,

शादी से पेहले साला बैंड बजाता है,
शादी के बाद साला निंद उडाता है,

क्या बताये इसका फंडा,
आम खाता हे ये, और employee को मिलता हे सिर्फ अंडा,

घुसळ घुसळ घुसळवून साला सगळी वाट लावतो,
प्रमोशनचे गाजर दाखवून, जखमेवरती मीठ चोळतो,

माझाही आहे असाच बॉस, प्रशांत त्याचे नाव,
नावात आहे शांत, बाकी सगळे अशांतीचे गाव,

एम्प्लोयीजना पिडण्यात त्यांना भलतीच मज्जा वाटते,
त्यांचे फंडे आणि त्यांची आयडिया, साला आमचीच वाट लागते,

असा character देवाने बनवला, जसा लाखात एक नमुना,
पूर्ण वाट लावतो आमची आणि बोलतो में हुं ना !!!

काय करावे देवा यांचे, दे यांना अक्कल,
एम्प्लोयीजची वाट लावत पडेल यांना टक्कल,

क्या आदमी बनाया तुने, जिसका सर हे हिला,
में कहू तो साला, ये character हे ढिला . . . 
में कहू तो साला, ये character हे ढिला . . .

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्स ना भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/ ओर मला फेसबुक वर join करा)