Author Topic: माझ्या प्रेमाची सुरुवात आता...  (Read 2664 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार

माझ्या प्रेमाची सुरुवात आता...
खऱ्या अर्थाने झाली आहे,
आधी मी तिला एकटक पाहायचो
हल्ली ती मला डोळ्यात साठवत आहे.


आधी विरहाच्या प्रसंगाने...
फक्त माझेच मन दुखायचे,
आता मात्र तिलापण...
विरहाचे दुखं सलत आहे.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)


Marathi Kavita : मराठी कविता


Offline mahesh4812

 • Jr. Member
 • **
 • Posts: 274
very nice

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
thanx Mahesh

Offline snehal bhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 32
VERY NICE............

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
Thanx Snehal