Author Topic: स्पंदनातून कळाव्या भावना  (Read 1463 times)

Offline Mrudul Maduskar - Bapat.

  • Newbie
  • *
  • Posts: 15
कशाचे ना राहिले भान
वाटे सुटावे बेभान...............
कोणाची ना राहिली तमा,
फक्त माझी मीच मला..............
स्पंदनातून कळाव्या भावना,
असे शहारे मना...............

Mrudul............

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
nice...