Author Topic: नशीब  (Read 1326 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
नशीब
« on: June 05, 2012, 10:24:24 AM »

प्रेम मिळते नशीबवानाला .
तुटलेली चांदणी मिळते फक्त प्रेम वीरांना.
बघ थोडेस वेगळे जागून.
माझा  नशिबात जा थोडेसे तुझे प्रेम लिहून
मी पण तुझ्या नशिबात काहीतरी आहे लिहिले
प्रत्येक चांदणी वर तुझे नाव आहे लिहिले.
Marathi Kavita : मराठी कविता