Author Topic: तू म्हणाली होतीस  (Read 1760 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
तू म्हणाली होतीस
« on: June 05, 2012, 10:50:26 AM »
तू म्हणाली होतीस प्रेम माझ्यावर करतेस.
मग प्रेमाच्या  परीक्षेला नकार का देतेस
तुझ्या प्रत्येक भावना मी जपत गेलो
तू चुकत होतीस पण मी बरोबर बोललो
अजूनही वेळ नाही गेली
प्रेमाची खूप आहे मोठी सावली
ये जरा परत निघून माझा मनात
सांग जरा तू आहेस  माझीच  गोड शब्दातMarathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू म्हणाली होतीस
« Reply #1 on: June 05, 2012, 11:17:01 AM »
khup chan..