Author Topic: प्रेमाची कविता  (Read 3124 times)

Offline blue.god

 • Newbie
 • *
 • Posts: 39
प्रेमाची कविता
« on: June 05, 2012, 11:13:08 AM »

एक कविता लिहिणार आज प्रेमाची
शब्दांचा नवस लावणार गोची करणार देवाची
नवसा मागून नवस प्रेमाचे लावत जाणार
माझे प्रेमाचे शब्द वाचून थकलेला देवही मग कौल देणार
प्रेमाची कविता कधीच पूर्ण नाही करायची
नशिबाचीच आज नीट थट्टा करायची
पण आज प्रत्येक शब्द माझाच कविते वर आहे रुसला
माझाच कवितेला  दिलेला तू  नकार प्रत्येक शब्दाला कळलाMarathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाची कविता
« Reply #1 on: June 05, 2012, 11:19:48 AM »
khup chan kavita

Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
Re: प्रेमाची कविता
« Reply #2 on: June 05, 2012, 03:43:45 PM »
chan

manish poojari

 • Guest
Re: प्रेमाची कविता
« Reply #3 on: June 08, 2012, 12:03:56 PM »
Mast