Author Topic: रूप  (Read 983 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
रूप
« on: June 05, 2012, 11:50:33 AM »

प्रेमात घेतो मी रूपे हजार
होकार दे नाही तर नकार करणार मी तुला बेजार
काटांवर  चालताना तुला माझी किंमत कळेल
तुझ्या जखमेवर जेव्हा माजे मन फुंकर घालेल
हजार रूपे घेवूनही तुज मनाचा नाही येत अंदाज
जगात आहे का कुणी तुज क्रूर मनाचा वेध घेईल असा तिरंदाजMarathi Kavita : मराठी कविता