Author Topic: प्रेमाची कविता अशी असावी  (Read 1967 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
प्रेमाची कविता अशी असावी
शब्द चुकले तरी भावना कळून यावी
शब्दांच्या भावनेत मी हरवून जावे
संपलेल्या मैफिलत कुणीतरी फक्त मजसाठी गावे
सुरातून प्रेमाचे मंद झंकार यावे
बंद डोळ्यात फक्त मी तुलाच पाहावे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
chan...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):