Author Topic: मन  (Read 1328 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
मन
« on: June 05, 2012, 02:24:14 PM »
हु हसताच मन होते बेफान
जेव्हा तुज्या शब्दांची  येते धुंद  तान
तू आहेस माझी उमलेली रात  राणी
गाईन मी तुजाच साठी हि प्रीत गाणी
हृदयात तुजाच नावाचे मेघ दाटले.
इंद्रधनुशात तुजे सप्तरूप बहरले
तुजा पासून दूर राहू किती आता
नव्याने परत ये तू नेहमी जाता जाता








Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: मन
« Reply #1 on: June 06, 2012, 10:23:01 AM »
chan kavita