Author Topic: मी अबोल अबोल राहतो  (Read 1184 times)

Offline blue.god

 • Newbie
 • *
 • Posts: 39
मी अबोल अबोल राहतो
« on: June 05, 2012, 03:30:33 PM »
मी अबोल अबोल राहतो तुझी वाट पाहून
वाराही न  गाताच जातो असाच वाहून
तू कधी येणार सांग जरा
कधी सावरणार हा आठवणीचा पसारा
एकच कहाणी सांगतो दुराचा किनारा
प्रेमाचा  हा खेळ आहे हा सारा
हळवे मन फक्त निसर्गाशी बोलते
मनात माज्या तुजा प्रेमाचे बीज फुलते
Marathi Kavita : मराठी कविता


Offline swati121

 • Jr. Member
 • **
 • Posts: 57
 • Gender: Female
Re: मी अबोल अबोल राहतो
« Reply #1 on: June 05, 2012, 03:31:12 PM »
nice

Offline salunke.monika

 • Newbie
 • *
 • Posts: 38
Re: मी अबोल अबोल राहतो
« Reply #2 on: June 05, 2012, 03:35:12 PM »
very nice

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मी अबोल अबोल राहतो
« Reply #3 on: June 06, 2012, 10:19:46 AM »
surekh...