Author Topic: प्रेम काय असते  (Read 1815 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
प्रेम काय असते
« on: June 05, 2012, 03:42:17 PM »
प्रेम काय असते
कधी न लिहिले गेलेले मनातले काव्य असते
प्रेम काय असते
न जमले तर दिव्य नाहीतर भव्य असते
प्रेम काय असते
जमला तर व्यवहार नाहीतर हरलेला जुगार असतो
प्रेम काय असते
जमले तर अमावास्येलाही चंद्र दिसतो नाहीतर कोजागिरीला नेमका आपलाच चंद्र हरवतो
प्रेम काय असते
जे काय असते पण शेवटी काहीतरी शिकवून जातेMarathi Kavita : मराठी कविता


Offline swati121

  • Jr. Member
  • **
  • Posts: 57
  • Gender: Female
Re: प्रेम काय असते
« Reply #1 on: June 05, 2012, 03:48:11 PM »
Prem kay asate amhala kalat nahi.............
premat kay hote amhala kalat nahi............
Amala fakt kalate prem karat rahave........
Samorchya ne dile tyachyahun jast apan dyave........