Author Topic: पाना पानात फुला फुलात  (Read 1478 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
पाना पानात फुला फुलात
« on: June 06, 2012, 10:48:56 AM »
पाना पानात फुला फुलात आहे तुझाच सुवास
संपलाय आभास सुरु झालाय आता प्रेमाचा सहवास
कधी उन्ह बनून जाते  कधी सावली बनून येते.
कळत नकळत माझ्या अंतरंगाला मोहवून जाते
प्रेमाची भाषा आता कळतेय मला
प्रत्येक शब्दाला एक फुल देवून तुझी ओळख सांगतोय मी जगाला


 


Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाना पानात फुला फुलात
« Reply #1 on: June 07, 2012, 10:23:00 AM »
mast kavita