Author Topic: प्रेमाचे रंग  (Read 1488 times)

Offline blue.god

 • Newbie
 • *
 • Posts: 39
प्रेमाचे रंग
« on: June 06, 2012, 01:02:52 PM »
प्रेमाचे रंग शोधण्यास मी क्षितिजावर  गेलो
रंग उधळत होतीस तू माझा  मनात मी फुकट जगभर फिरलो.
नाही एकू येत आता सुरेल पाखरांचा आवाज
जेव्हा पासून ऐकला तुझा  सुरेल गळ्याचा साज
तुझी वाट पाहत मी कधीच निजून गेलो
तू होतीस येवून गेली फुललेल्या कळ्यांना  पाहून समजलो.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: प्रेमाचे रंग
« Reply #1 on: June 06, 2012, 01:30:37 PM »
Very Nice  :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाचे रंग
« Reply #2 on: June 07, 2012, 10:19:13 AM »
chan kavita