Author Topic: निघालो आहे प्रेमाच्या प्रवासास  (Read 1517 times)

Offline blue.god

  • Newbie
  • *
  • Posts: 39
निघालो आहे प्रेमाच्या प्रवासास
बघूया कोण देतो जास्त वेळ सहवास
कोणीतरी दूर पर्यत साथ द्यावी
स्वताच्या आणि माझ्या सच्च्या मनाची परीक्षा घ्यावी.
ह्या प्रवासात  चंद्र तारे देतात साथ मला
पण तुझीच अनामिक ओढ आहे प्रत्येक पावलाला.
प्रवास हा कधी न संपवावा
सरणावरही कोणीतरी प्रवासासाठी सांगावा धाडावा

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
chan kavita