Author Topic: माळ शब्दांची..  (Read 1513 times)

Offline हर्षद कुंभार

 • Full Member
 • ***
 • Posts: 807
 • Gender: Male
 • माझ्या कविता - हर्षद कुंभार
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
माळ शब्दांची..
« on: June 17, 2012, 08:09:44 PM »
मनाचा कल जर कुनामाग
धावत असेल,
हे माझे मन असूनपण
फक्त तिचाच विचार करत असेल.


कसे काही लिहिणे शक्य होईल...
जेव्हा माळ शब्दांची..
पूर्ण होण्याआधीच तुटत असेल - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: माळ शब्दांची..
« Reply #1 on: June 18, 2012, 01:01:20 PM »
hmmmm...