Author Topic: प्रेम काय आहे ?  (Read 2432 times)

Offline smit natekar

  • Newbie
  • *
  • Posts: 38
  • Gender: Male
प्रेम काय आहे ?
« on: June 26, 2012, 05:24:06 PM »
प्रेम काय आहे हे मला माहीत नाही..,!
प्रेम झाले तेव्हा कळलेच नाही..,!
प्रेम म्हटले की तुझाच भास होतो.,!
तु नसते तेव्हा, हृदयाच्या प्रत्येक ठोका बरोबर थोडासा त्रास होतो!!
तु आली समोर तेव्हा, एका स्वप्ना सारखे वाटले!!
तुला पाहुनी आधार मनाला वाटले..!
« Last Edit: March 24, 2013, 10:08:07 PM by smit natekar »

Marathi Kavita : मराठी कविता